Add parallel Print Page Options

10 मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋतूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”

सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या.

Read full chapter