Add parallel Print Page Options

16 ‘आपल्या आईवडलांचा आदर ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.

17 ‘कोणाचीही हत्या करु नका.

18 ‘व्यभिचार करु नका.

19 ‘चोरी करु नका.

20 ‘आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष [a] देऊ नका.

Read full chapter

Footnotes

  1. अनुवाद 5:20 खोटी साक्ष “तु तुझ्या शेजाऱ्या विरुध्द खोटी साक्ष देऊ नये.”