Add parallel Print Page Options

23 तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज [a] पेरीन.
    लो-रूमाहावर मी दया करीन.
लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन.
    मग ते मला, ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”

Read full chapter

Footnotes

  1. होशेय 2:23 पुष्कळ बीज इज्रेल, लो-रूहामा, आणि लो-अम्मी होशयाची मुले आहेत. पण ह्या नावांना आणखीही विशेष अर्थ आहेत. इज्रेल ह्या नावांचा अर्थ “देव बिया पेरील.” परंतु इस्राएलमधील एका मोठ्या खोऱ्याचेपण नांव इज्रेल आहे. हे असे दर्शविते की बहुधा देव त्याच्या लोकांना परत इस्राएलमध्ये आणील. लो-रूहामाचा अर्थ “तिला दया दाखविण्यात आली नाही.” आणि लो-अम्मी म्हणजे “माझे लोक नव्हत.”

23 I will plant(A) her for myself in the land;
    I will show my love to the one I called ‘Not my loved one.[a](B)
I will say to those called ‘Not my people,[b]’ ‘You are my people’;(C)
    and they will say, ‘You are my God.(D)’”

Read full chapter

Footnotes

  1. Hosea 2:23 Hebrew Lo-Ruhamah (see 1:6)
  2. Hosea 2:23 Hebrew Lo-Ammi (see 1:9)