Add parallel Print Page Options

14 तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे.

Read full chapter

14 He will be a holy place;(A)
    for both Israel and Judah he will be
a stone(B) that causes people to stumble(C)
    and a rock that makes them fall.(D)
And for the people of Jerusalem he will be
    a trap and a snare.(E)

Read full chapter

16 यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सियोनमध्ये मी कोनशिला बसवीन. हा एक अमूल्य दगड असेल. ह्या महत्वाच्या दगडावर सर्व बांधकाम उभारले जाईल. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा होणार नाही.

Read full chapter

16 So this is what the Sovereign Lord says:

“See, I lay a stone in Zion,(A) a tested stone,(B)
    a precious cornerstone for a sure foundation;(C)
the one who relies on it
    will never be stricken with panic.(D)

Read full chapter